Savita Bhabhi Lyrics-Ashleel Udyog Mitra Mandal

Movie – Ashleel Udyog Mitra Mandal
Singer – Alok Rajwade
Music – Saket Kanetkar
Lyricist – Saket Kanetkar
Music on Zee Music Company

Savita Bhabhi Lyrics in Marathi

सविता भाभी तुझा आकार हा डोक्याला लावायलाय शॉट
इचार दुपारी बेक्कार तुझा आलिया त्सुनामी लाट
सविता भाभी तुझा आकार हा डोक्याला लावायलाय शॉट
इचार दुपारी बेक्कार तुझा आलिया त्सुनामी लाट
केस तुझं भोर काळ टक मक टक मक खोल डोळ
केस तुझं भोर काळ टक मक टक मक खोल डोळ

कमरेच्या नागमोडी वळणावर वाहत्या पदराचं यटोळ
वाहत्या पदराचं यटोळ वाहत्या पदर बघ
काळ्या रातीला दिव्याचा डांब उजेड त्याचा
सावल्या लांब अंधाऱ्या साथीला लाईटीचा डांब
सविता भाभी ….. तू इथंच थांब
तू इथंच थांब तू इथंच थांब

मोहाचा पाखरू पिक्चर वानि
हैप्पी च एंडिंग शोधायलय बघ
अधीर जागेत बधिर झालंय ते
चिक्कार रांग रिंग व्हायलंय बघ

मोहाचा पाखरू पिक्चर वानि
हैप्पी च एंडिंग शोधायलय बघ
अधीर जागेत बधिर झालंय ते
चिक्कार रांग रिंग व्हायलंय बघ
ओठ’तुझं मऊ लालसर तुझ्याच गालासाठी आतुर
ओठ’तुझं मऊ लालसर तुझ्याच गालासाठी आतुर

पाखराच्या मनाच्या हायवे वर तुझाच रूतलाय ब आकार
तुझाच रूतलाय ब आकार तुझाच आकार बघ
काळ्या रातीला दिव्याचा डांब पोटात पेटला सुतळी बॉम्ब
तुला बघाया जमलं गर्दी लांब सविता भाभी ….. तू इथंच थांब
सविता भाभी ….. तू इथंच थांब सविता भाभी ….. तू इथंच थांब

 

More Read – Mann Unad Lyric

 

Leave a Comment

close