Shakira Rajneesh Patel Lyrics

Shakira Rajneesh Patel Lyrics

ए, काया चालिस ग
दिलाव घाव देईन गेलिस ग
ए, काया चाललीस ग
येता जता बघुंशी हसतेस ग

ऐ पोरी माझा लागे ना
लागे ना मन तुझ्या बिन ओ जाना
दिल माझा शोधे हा शोधे ना
तुलाच ओ जाना
ऐ पोरी माझा लागे ना
लागे ना मन तुझ्या बिन ओ जाना
दिल माझा शोधे हा शोधे ना
तुलाच!

यू डान्स लाइक शकीरा
द्या हिला टकीला
नेऊ तुला कॉफी ला
यू डान्स लाइक शकीरा
द्या हिला टकीला
नेऊ तुला कॉफी ला

अगं, थाम जारा सांग
तुझं नाव काय गाव काय
आई बाबा घरी
तुझा मोठा कोणी भाऊ हाय?
असल्यावार सांग नाय तर डोकल्या ताण
जरी आला तरी घेणार मी
प्रेम झाला मला तुज्या हातात
मंग देनार मी रोझ
दिला प्रेमाचा डोस
मला काय पन नाही होश
माझी रात्रीची झोप तुनी तोडली
अगंवेडा झालो तुज्या माग पहिली वाली सोडली

यू डान्स लाइक शकीरा
द्या हिला टकीला
नेऊ तुला कॉफी ला
यू डान्स लाइक शकीरा
द्या हिला टकीला
नेऊ तुला कॉफी ला

हे यू
जशी करीना तू
दिलबर आला आता येना तू
हातात हात मज देना
पिंजरा खाली ये माझी मैना तू
हे यू
जशी करीना तू
दिलबर आला आता येना तू
हातात हात मज देना
पिंजरा खाली ये माझी मैना तू

ऐ पोरी माझा लागे ना
लागे ना मन तुझ्या बिन ओ जाना
दिल माझा शोधे हा शोधे ना
तुलाच ओ जाना
ऐ पोरी माझा लागे ना
लागे ना मन तुझ्या बिन ओ जाना
दिल माझा शोधे हा शोधे ना
तुलाच!

यू डान्स लाइक शकीरा
द्या हिला टकीला
नेऊ तुला कॉफी ला

ओ जाना हुआ तेरा मै दीवाना

यू डान्स लाइक शकीरा
द्या हिला टकीला
नेऊ तुला कॉफी ला

ओ जाना हूआ तेरा मै दिवाना

Leave a Comment

close