Shraavan Lyrics-Nishani Borule & Mohit Saxena

  • Song Name : Shraavan
  • Singers – Mugdha Karhade & Akshay Ghanekar
  • Music Director – Vinit Deshpande
  • Lyricist – Rajesh Kalbhor
  • Music Label : Zee Music Marathi

Shraavan Lyrics in Marathi

ओला श्रावण स्पर्श तुझा
रिमझिम रेशीम वारा तू

झुरेत बनुनी सुटतो हातून
उधाणला तो किनारा तू

तुला पाहुनी मोहरते मी
जणू उमलता तारा तू

यारा तू दिलदारा तू
लव्ह से प्यारा तू
दिलदारां तू

बनून आकाश चांदणे मी
टिपतो रात रात भर

तुझ्या उशाशी चंद्र अन मी
जळते वात वात भर

बघ मिठीत असुनी सुनी
दूर हि वाहते गात जर

भास कि सत्य हे म्हणू
स्वप्न कि कुणी हि लहर

मिठूनी घे पापण्या तुझ्या
मीच रे स्वप्नभर
सोबती राहूदे हा असा
संग हा उम्रभर

हे मुके जळते दिवे
गुणगुणता एक सितारा तू

स्वप्न सुनेहरा रंग तुझा
धुंद गुलाबी निखारा तू

तुला पाहुनी मोहरते मी
जणू उमलता तारा तू

यारा तू दिलदारा तू
लव्ह से प्यारा तू
दिलदारां तू

Leave a Comment

close