Surmai Lyrics-New Marathi Songs 2019-Adarsh Shinde

  • Song Name – Surmai
  • Singer – Adarsh Shinde
  • Composer | Lyricist – Pravin Bandkar
  • Music Label – Everest Entertainment

Surmai Lyrics in Marathi

सुरमई सुरमई सुरमई गों तू
सुरमई दर्या किनारी
सुरमई सुरमई सुरमई गों तू
सुरमई दर्या किनारी..
तू सळसळनारी तू दर्याची राणी
तू सळसळनारी तू दर्याची राणी
हे गाव आहे पैल तिरी…

माझ्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते
किती दिस ही भेटच नाही
किती दिस ही भेटच नाही
आज हातात येना गं बाई…

रूप तुझा कोवळा रंग तुझा सावळा
बघतो ही चमक चमक तुझी सखे
लाखात तू भारी चंदेरी तू नारी
टकमकतात लोकं तुला ईथे..
रूप तुझा कोवळा रंग तुझा सावळा
बघतो ही चमक चमक तुझी सखे
लाखात तू भारी चंदेरी तू नारी
टकमकतात लोकं तुला ईथे…

तुझा भारी असे म्हावरा जीव झाला असा बावरा
आ ताजी तू मासोली ताव मारीन तुझ्यावरी
चल जाऊ माझ्या घरा
ताजी तू मासोली ताव मारीन तुझ्यावरी
चल जाऊ माझ्या घरा

याच्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते..
याच्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते, फडफडते..

किती दिस ही भेटच नाही
किती दिस ही भेटच नाही
आज हातात येना गं बाई

याच्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते
याच्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते…

किती दिस ही भेटच नाही
किती दिस ही भेटच नाही
आज हातात येना गं बाई

याच्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते
याच्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते…

माझ्या जाल्यात आली सुरमई गों
तू फडफडते फडफडते…

Leave a Comment

close