Swapna He Satya Ki Bhaas Ha Lyrics-Premasathi Anything

Movie – Premasathi Anything ,
Singer – Avik Chatterji,
Music – Avik Chatterji,
Lyricist – Nilesh Kaatke,
Music on Zee Music Company,

Swapna He Satya Ki Bhaas Ha Lyrics in Marathi

तू असता जगणे हे अपुरे
तू नसता जीवन अधुरे
वाटते का तू मला सांग ना

तू हसता सारे हे जग ग
तू लाजता मन माझे का ग
तुझाच होऊन जाई का सांग ना

तू परी मोहिनी
चंद्राची चांदणी
दाही दिशा समावली तूच तू

स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि भास हा …

नजरेच्या भावना
बोलल्या ना जरा
अव ओठांवरी थांबल्या

हातामध्ये हात हा
येऊनिया गुंतला
स्पर्शातला गंध हि खुलला

शान कि सोहळा
बंध हा आपुला
जीवनी रोजच्या जुळावा

स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि भास हा …

ओठावरी चांदणे
पेरता पेरता
टिपूरशी रात हि साथीला

चाहूल अल्वारशी
पाहतो चांदवा
धुंद बेधुन्दश्या मिलना

तुजविना एकटा
जीव व्याकुळसा
होऊनि जाई हा भाबडा

स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि भास हा …

तू असता जगणे हे अपुरे
तू नसता जीवन अधुरे
वाटते का तू मला सांग ना

तू हसता सारे हे जग ग
तू लाजता मन माझे का ग
तुझाच होऊन जाई का सांग ना

तू परी मोहिनी
चंद्राची चांदणी
दाही दिशा समावली तूच तू

स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि
स्वप्न हे सत्य कि भास हा …

Leave a Comment

close