Swapne Lyrics – Ajinkya

Movie – Ajinkya
Singer – Rohan Gokhale
Music – Rohan Rohan
Lyricist – Jai Atre
Music on Zee Music Company

Swapne Lyrics in Marathi

मन उंच उडू दे रे
गगनाला भिडू दे रे
दे ढील तू ह्या पतंगाला

मन उंच उडू दे रे
हा रंग चढू दे रे
मिठीत घे ह्या आनंदाला

झटकून साऱ्या चिंता छळणाऱ्या
आज तू भरारी नवी घे
स्वप्नांना पंख असतात रे
अशांनांही पंख असतात रे
जिद्द या मनाची करूया सारी साकारी स्वप्ने

दे स्वतः ठरवतात घे आकाशाचे
त्यांना क्षणा क्षणा उडणे शिकवावे लागत नाही
या अंबराशी नडण्याची ज्यांच्यात धमक असते
त्या शूरांना पडण्याचे भय वाटत नाही
समजून सारे ह्या वाऱ्याचे इशारे आज तू भरारी नभी घे

स्वप्नांना पंख असतात रे
अशांनांही पंख असतात रे
जिद्द या मनाची करूया सारी साकारी स्वप्ने

More Read He Assa Pahila Lyrics-Kesari

2 thoughts on “Swapne Lyrics – Ajinkya”

  1. Pingback: Rujala Lyrics-Kesari | PlayLyric.com
  2. Pingback: Ata Tari Bolna Lyrics-Ajinkya | PlayLyric.com

Leave a Comment

close