Sweety Satarkar Lyrics-Amruta Deshmukh

Movie – Sweety Satarkar
Singers – Nakkash Aziz & Bharti Madhvi
Music – Santosh Mulekar
Lyricist – Mangesh Kangane
Music on Zee Music Company

Sweety Satarkar Lyrics in Marathi

रंग रूप मस्त परी
धड़क धड़क धड़की उरी
अरे रंग रूप मस्त परी
धड़क धड़क धड़की उरी
अतरंगी नार हिची
मूर्ति गोड़ कीर्ति बरी
यांच नाव लिवा ब्यानरवर र.र.
स्वीटी सातारकर..

ए..नाद नको दादा
नाद नको दादा
पाठीशी बाई माझी स्वीटी स्वीटी
नाद नको दादा
नाद नको दादा
लेडीज भाई साऱ्या गावाची

ए..नाद नको दादा
नाद नको दादा
पाठीशी बाई माझी स्वीटी स्वीटी
नाद नको दादा
नाद नको दादा
लेडीज भाई साऱ्या गावाची

भारी भंडार मस्तिचा
शोक मर्दानी कुस्तीच
रूप डोळ्यात मावना
पोर वाऱ्याला घावना
करी कुणी धुनी सारी तडीपार..

स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..
स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..

करी जो कांड त्याला आडवा धुतला
गांवभर शान भारी, अहा..अहा..अहा..
मनावर भार नाही कनभर कसला
दिसभर दंगा नवा पहा

ए..पोरगी धीट हिचा धाक साऱ्या पोराना
तरीही हीट मामला
तूफानी आग कधी मोड़ हीचा जंजिरा
स्वभाव चक्क चांगला
नाही अशी कुणी खरी दिलदार..

स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..
स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..

अरे.. अरे.. अरे..
कुणाशी धागा दोरा गेटमेट घावना
राजा की राजकुमार
लागना थांग मोठी जंग हिच्या दिलाची
असावा शुर सरदार

सुसाट राबराब धाप लाग भिगरीला
जीवाचा कर भवरा..
आफाट ही अचाट सागराची लांब लाट
उनाड धावती पलाड
येई मताविना हीच सरकार..

स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..
स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..
स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..
स्वीटी सातारकर..स्वीटी सातारकर..

1 thought on “Sweety Satarkar Lyrics-Amruta Deshmukh”

Leave a Comment