True Wala Love Zala Marathi song lyrics

 True wala love zala is a new song sung by  Raj Irmali Lyrics and music given by Raj Irmali starring Bob & Komal Kharat music label by Raj Irmali .

 

True Wala Love Zala 

 

Song Details : 

Singer :  Raj Irmali
Music :  Raj Irmali
Lyrics :  Raj Irmali
Starring :  Bob & Komal Kharat
Music Label :  Raj Irmali

True Wala Love Zala Song Lyrics  

हातात हात घालून नेईन तुला
दिलाच्या देव्हाऱ्यात पुजिन तुला
हातात हात घालून नेईन तुला
दिलाच्या देव्हाऱ्यात पुजिन तुला..

खर सांग बाप्पा मला
सात जन्मी आम्हाला
संगतीन ठेवशील का..

तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा
एवढा शोना कसा रूप तुझा लाजरा
तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा
एवढा शोना कसा रूप तुझा लाजरा..

लव्ह झाला लव्ह झाला
लव्ह झाला मला टुरू वाला
लव्ह झाला लव्ह झाला
लव्ह झाला मला टुरू वाला..

कधी मला तू नको जाऊ सोडून ग
कधी मला तू नको ठेवू रडून ग
भूक आहे मला फक्त तुझ्या प्रेमाची
रुसलो तर मला घे तू ओढून ग..

दूर कुठे राहूनशी दोघेच राहू
तुझा पागल येडू माझी होशील का
स्वप्नात येऊनशी आभाळात जाऊ
तुझा स्टार मला तू करशील का..

तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा
एवढा शोना कसा रूप तुझा लाजरा
तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा
एवढा शोना कसा रूप तुझा लाजरा ..

लव्ह झाला लव्ह झाला
लव्ह झाला मला टुरू वाला
लव्ह झाला लव्ह झाला
लव्ह झाला मला टुरू वाला..

हळुवार आवाजात बोललो मी होतो
तुझी माझी प्रीत कधी तुटणार नाय
देवाघरी जाऊन त्या देवा मागेन गो
माझ्या संगे तू कधी रुसणार नाय..

दिलाची राख होतय
शरीराचा राख तुला
दुसऱ्या कोणासोबत
बघवत नाय…

किती गेल्या रात
किती पाहू मी वाट
तुला प्रेमाची भाषा
कधी कळलीच नाय…

 

Leave a Comment

close