Tu Geli Tar Geli Udat Lyrics तू गेली तर गेली उडत गं

Tu Geli Tar Geli Udat Lyrics

Music- Sajan Vishal
Lyrics- Sajan Bendre
Singer- Sajan Bendre

तू दिला जरी मला धोका तरी
मी बसणार नाही रडत गं
तू दिला जरी मला धोका तरी
मी बसणार नाही रडत गं

तू दिला जरी मला धोका तरी
मी बसणार नाही रडत गं

तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग
तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग

तू रंगानं गोरी म्हणून पोरी
खातीस भाव गं
जरा आतून पाह ना
किती तू आहे माझा डाव ग
तू रंगानं गोरी म्हणून पोरी
खातीस भाव गं
जरा आतून पाह ना
किती तू आहे माझा डाव ग
अगं होणार नाही तू माझी
मी कशाला बसू रडत गं
अगं होणार नाही तू माझी
मी कशाला बसू रडत गं

तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग
तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग

अगं एक दोन तीन नाही माग पोरी
लागल्या साठ ग
तू गेली कि एकोणसाठ
बघ हा माझा थाट गं
अगं एक दोन तीन नाही माग पोरी
लागल्या साठ ग
तू गेली कि एकोणसाठ
बघ हा माझा थाट गं
देऊन पास कुणाला किती
जाणीला बसशील नादात ग
देऊन पास कुणाला किती
जाणीला बसशील नादात ग

तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग
तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग

काही नाही वाटलं मला ग
तुझ्या निघून जाण्यामुळं
नवीन होईल सुरवात
साजन च्या गाण्यामुळं

अगं एक ना ए…
काही नाही वाटलं मला ग
तुझ्या निघून जाण्यामुळं
नवीन होईल सुरवात
साजन च्या गाण्यामुळं

अगं जिकडून तिकडून आवाज त्याचा
बसलं तुला खिलत गं
अगं जिकडून तिकडून आवाज त्याचा
बसलं तुला खिलत गं

तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग
तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग

तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग
तू गेली तर गेली उडत गं
आणि मला नाही फरक पडत ग

Also See: Danger Smile Marathi Lyrics लपून छपून देती हि मला डेंजर स्माईल

Leave a Comment

close