Un Un Hotatun Lyrics
Movie: Mulshi Pattern (2018)
Music: Narendra Bhide
Lyrics: Praneet Kulkarni
Singer: Avadhoot Gupte and Vaishali Made
Music On: Zee Music Marathi
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
ऊल ऊल उलघाल दोन जीव भांगल
एक जीव होण्या पायी उधळली दंगल
उधळली दंगल जीव घेणी दंगल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
आधण आधण चहाचं आधण
घोट चाखते व्हटान
पेशल पेशल दरवळे केशर
लागीर भन्नाट गोडीनं
समशेरी नजरेनं घायाळ मिठीत आभाळ
बळजोरी राकट मिठीची मधाळ पिरतीची
बिल्लोर टीपॊर डोळ्याची चांदणं मनाची
झिम पोरी मावळी घाटाची लढत श्वासांची
आसावली पोर म्हणी खुलवले ओढ
पेशल चहाची साखर मिठिवानी ग्वाड
Also Read: Aapli Love Story Lyrics
1 thought on “Un Un Hotatun Lyrics”