SINGER : SATISH VISHE, SONALI BHOIR
LYRICS : SUNIL SAPTE
YE SAJANI LYRICS IN MARATHI
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ह्रिदयातला माझा श्वास तू
सुगंधी फुलाचा वास तू
लुकलुकणारे तारे का ग
नाही तुझा मी परका ग
सांग होशील का तू माझी राणी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ह्रिदयाच आपलं हे नातं
सावली सारखी तू दे ना साथ
फुलवानी तू आहेस गोड
तुझं माझं नि जमेल जोड
आता घेशील का तू मला समजुनि
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
डोळ्यातली माझी नजर
तू चंद्राची जशी कोर तू
नशिबी तुझी आहे साथ
दिला देवाने तुझाच हात
आता जाऊ नको परतुनी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
अशी तडफड तुझी हि नाही बरी
झाले फिदा मी तुझ्यावरी
तू आहेस माझा जीवनसाथी
माझं प्रेम आता तुझ्या हाती
मी सजणी प्रेम दिवाणी
ये सजणी लिहू प्रेम कहाणी
ये सजना लि प्रेम दिवानी